महाराष्ट्राच्या रोलर स्केटिंग हॉकी संघाच्या कर्णधारपदी नगरचा कार्तिक मिश्रा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्राच्या सोळा वर्षाखालील रोलर स्केटिंग हॉकी संघाच्या कर्णधारपदी नगरच्या कार्तिक रतनेश मिश्रा याची निवड झाल्याबद्दल आ.अरुणकाका जगताप यांनी त्याचा सत्कार करुन गौरव केला. तसेच हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात दिल्या.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कार्तिक ऑक्झीलियम कॉनव्हेंट हायस्कुलचा विद्यार्थी असून, या यशाबद्दल त्याचा शाळेच्या वतीने प्राचार्या लता सिस्टर यांनी देखील सत्कार केला. त्याला मनोज करपे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तो विविध खेळ, नृत्य व कलेत पारंगत असून, त्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. त्याने किकबॉक्सिंग, रोल बॉल व नृत्य स्पर्धेत अनेक पारिरोषिके मिळवली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.