अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर भागातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचून मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
बारागाव नांदूर येथील आरोपी संतोष दादाहरी गायकवाड याने परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री तीस गावातील शाळेच्या मागील बाजूस नेत तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यामध्ये आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचून मारण्याची धमकी दिली होती, असे म्हटले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सविता सदावर्ते या करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.