श्रीरामपुरात पाच वर्षांच्या बालिकेवर परप्रांतीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्तीवर राहणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेवर शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. नागरिकांनी शर्मा याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री आठच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शर्मा हा उत्तर भारतातील रहिवासी आहे. तो मोरगे वस्तीवर आईसह राहतो. इमारतींना रंग देण्याचे काम तो करतो. सायंकाळी सातच्या सुमारास शर्मा याच्या आईने शेजारील पाच वर्षाच्या मुलीला जवळच असलेल्या दुकानातून दूध आणण्यासाठी पाठवले. मुलगी घरात आल्यानंतर आसपास कुणी नसल्याचे पाहून शर्मा याने मुलीशी लैंगिक चाळे सुरू केले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.