पथदिवे घोटाळा प्रकरणामुळे मनपाचे बजेट रजिस्टर पुन्हा चर्चेत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पथदिवे घोटाळा प्रकरणामुळे मनपाचे बजेट रजिस्टर पुन्हा चर्चेत आले आहे. मनपा अधिनियमानुसार हे रजिस्टर बांधकाम विभागात असणे अपेक्षित असते. पण आठ-दहा वर्षांपूर्वी या रजिस्टरमध्ये कामे नोंदविण्याच्या विषयांवरून काही ठेकेदारांनी शहर अभियंत्यालाच पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने त्यानंतर हे रजिस्टर महापौर कार्यालयात ठेवले जाऊ लागले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मनपातील सर्व राष्ट्रवादी, सेना वा काँग्रेस सत्तांच्या काळात हे रजिस्टर महापौर कार्यालयातच होते. पण आता ते पुन्हा बांधकाम विभागात ठेवण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले आहे. मात्र, असे झाले तर तो मनपातील राजकीय नेतेमंडळींना झटका ठरणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.