नगर-सोलापूर रस्त्यावर एकास मारहाण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-सोलापूर रस्त्यावरील हरीमळा भागात मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण करण्याची घटना घडली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी सोनू सुदाम साबळे (रा. हरीमळा, दरेवाडी) यांना मागील भांडणाच्या कारणावरून सुरेश सदाशिव वाघमारे, दिनेश उर्फ पप्पू वाघमारे, समीत धीवर (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व राहणार हरीमळा, दरेवाडी यांनी फिर्यादी शिवीगाळ करून लाकडी दांडक्‍याने हातावर व कानावर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींविरुध्द भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.