दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके यांना काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार जाहीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना यंदाचा दिवंगत माजी आमदार काॅ. काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कार ( वृत्तभूषण) जाहीर करण्यात आला असून रविवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वा. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर यावर्षी डाॅ. विकास आमटे (आरोग्यभूषण), गिरीश प्रभुणे ( समाजभूषण), निलिमाताई पवार (शिक्षणभूषण), बेबीताई गायकवाड (साहित्यभूषण) यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.