अहमदनगर लाईव्हच्या App ने पार केला १०००० डाऊनलोड्स चा टप्पा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील ताज्या बातम्या व चर्चेतल्या विषयांवरची विश्लेषण, आकर्षक फोटो आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या 'अहमदनगर लाईव्ह24' चे मोबाईल App सुपरहिट ठरले आहे. या Android App ने १०००० डाऊनलोड्स चा टप्पा पार केला आहे. 

सध्याचे युग डिजीटल असल्यामुळे सोशल मीडियाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगाच्या कोनाकोपऱ्यात झटपट पोहोचण्याचा तो महामार्गच बनला आहे. या माध्यमाचा योग्य वापर करत राहा एकदम अपडेट ! कधीही, कुठेही ! हे ब्रीदवाक्य घेवून सुरु झालेलं आणि अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात घडणाऱ्या बातम्या जगभरातील नगरी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम “अहमदनगर लाईव्ह24” गेल्या दोन वर्षांपासून जबाबदारीने करत आहे. http://www.ahmednagarlive24.com वरून दिवसभरातील ताज्या घडामोडी नेटिझन्सना वाचायला मिळतात.
“अहमदनगर लाईव्ह24” च्या मोबाईल App चे डाऊनलोड्स दहा हजारांवर पोहोचणे ही त्याचीच पावती आहे. “अहमदनगर लाईव्ह24” च्या App वरून एखादी महत्त्वाची बातमी शेअर केल्यानंतर पुश नोटिफिकेशन या फिचरमुळे ती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यंत पोहोचते.युजर्स ती वाचून शेअर करतात.आणि इतरांनाही अपडेट्स देतात.

वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळेच लोकप्रिय !दररोज १०००० हून अधिक वाचक 
“अहमदनगर लाईव्ह24”या मोबाईल App चा वापर करीत आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात www.ahmednagarlive24.com ह्या संकेतस्थळाचे मोबाईल App बनविण्यात आले होते. अवघ्या सहा महिन्यात “अहमदनगर लाईव्ह24” ला एवढी मोठी मजल मारता आली आहे. कमी वेळेत दहा हजार डाऊनलोड चा टप्पा ओलांडणारे “अहमदनगर लाईव्ह24” हे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील बातम्यांचे एकमेव मोबाईल App बनले आहे.ते फक्त जगभरातील नगरकरांमुळेच !

नो पेड न्यूज / नो फेक न्यूज !अहमदनगर लाईव्ह वर प्रसिद्ध होणार्या सर्व बातम्या ह्या निपक्ष आणि निर्भीड भूमिका घेवून बनविल्या जातात अहमदनगर लाईव्ह पेड आणि फेक न्यूज पब्लिश करत नाही. वाचकांची आमच्यावर असणारी विश्वासार्हता हाच आमचा आजवरच्या प्रवासातील सर्वात महत्वाचा भाग आहे.अहमदनगर लाईव्ह हे जगभरातील 119 देशांतील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल बनले आहे.

सोशल मिडीयावर ही लोकप्रियतेत नंबर वन !
अहमदनगर लाईव्हवर प्रकशित केलेल्या सर्व बातम्यांच्या लिंक्स फेसबुक, ट्वीटर, Whatsapp ह्या सोशल नेटवर्किंग साईटवरून शेअर केल्या जातात, सध्या अहमदनगर लाईव्ह च्या फेसबुक पेज ला १४ हजारहून अधिक लोकांनी लाईक आणि फॉलो केले आहे, तसेच ट्वीटरवरही १८०० हून अधिक फॉलोअर्स असून अहमदनगर लाईव्ह चे न्यूज बुलेटीन जिल्ह्यातील 1500 हून अधिक Whatsapp ग्रुपवर शेअर केले जाते. नगर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिडीया मध्ये सर्वाधिक लाईक्स असणारे एकमेव फेसबुक पेज अहमदनगर लाईव्हचेच आहे. विशेष म्हणजे “अहमदनगर लाईव्ह” चे App डाऊनलोड व फेसबुक पेजचे सर्व फॉलोअर्स आणि लाइक्स “ऑरगॅनिक” असून, कुठल्याही प्रकारे “पेड प्रमोशन” न करता “अहमदनगर लाईव्ह”ने स्वबळावर आणि वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळेच ही मजल मारली आहे.

वाचकांच्या प्रेमाशिवाय हा पल्ला गाठणे शक्य नव्हते. हे प्रेम असेच वाढत राहू द्या !

मोबाईलचा वापर करता करता जगाची खबरबात ठेवण्याचा, अपडेट राहण्याचा “अहमदनगर लाईव्ह24.कॉम” हा सोप्पा मार्ग आहे.
“अहमदनगर लाइव्ह”चे App डाऊनलोड करण्यासाठी https://goo.gl/Tez9Q2 या लिंकवर क्लिक करा. 

आणि मिळवा लाइव्ह अपडेट्स तुमच्या Android स्मार्टफोनवर !

- तेजस बा.शेलार 
संस्थापक - संपादक 
अहमदनगर लाईव्ह 24. 
Fb Page - https://www.facebook.com/iamtejasbshelar
Twitter - https://twitter.com/iamtejasbshelar


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.