पॉलिशच्या बहाण्याने दागिने पळविले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पॉलीश करण्याच्या बहाण्याने दोघा अनोळखी इसमांनी महिलेचे ३४ हजार रुपये किंमतीचे दागीने घेऊन नजरचुकवून पोबारा केला. ही घटना केडगाव येथील लोंढेमळा येथील जय मल्हारनगर परिसरात घडली. याबाबत वैशाली साहेबराव दळवी (रा. लोंढेमळा, केडगाव, अ. नगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भादविकलम ३७९ अन्वये गुन्ह्याचे नोंद केली असून अधिक तपास पोहेकॉ. राठोड हे करीत आहेत.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.