सोशल मीडियामुळे कर्मचारी त्रस्त !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :व्हॉट्‌सऍपचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बहुतेक वेळा लेखी आदेश न देता केवल सोशल मीडियाद्वारे कर्मचाऱ्यांना आदेश दिले जातात. त्यामुळे सर्व शिक्षक व कर्मचारी त्रस्त झाल्याचे चित्र सध्या दिसून येत असले तरी व्हॉट्‌सऍप किंवा कोणत्याही सोशल साईटद्वारा वरिष्ठांकडून दिले जाणारे आदेश पाळणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक नसल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
कर्मचाऱ्यांवर कारवाईची भाषा सुद्धा व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून बोलली जाऊन, अधिकाऱ्यांना एखादी सभा घ्यायची असल्यास त्याच्या सूचना सुद्धा व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून दिल्या जातात. परंतु, काही कर्मचाऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचू न शकल्यामुळे हजर राहणे शक्‍य नसते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

अशावेळी अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही सुद्धा केली जाते. माहिती अधिकारांतर्गत प्राप्त माहितीनुसार अधिकाऱ्यांनी दिलेल्या कर्मचाऱ्यांना व्हॉट्‌सऍपद्वारे दिलेले आदेश पाळणे बंधनकारक असल्याबाबत सामान्य प्रशासन विभागचे कोणतेही आदेश किंवा धोरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.