ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून प्राध्यापकाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्टेशन रोडवर दत्तनगरजवळ स्टेशनकडून ऊस भरून चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली शिलेगाव येथील प्राध्यापक अरविंद ऊर्फ बाळासाहेब मोहन शेटे (वय ३२) हे सापडले. त्यांच्या पोटावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
कै.अरविंद उर्फ बाळासाहेब मोहन शेटे (रा. शिलेगाव) हे राहुरी कारखाना संचलीत श्री छत्रपती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दुपारी ते आपल्या घरी दुचाकीवरून (क्र. एमएच १७ यू ६३११) जात होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यावेळी राहुरी स्टेशन रोडवरील दत्तनगरजवळ स्टेशनकडून उसाने भरून आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या (नं एमएच १७ एयू ८०९०) मागील चाकाखाली सापडले. ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते जागीच मयत झाले. प्रा. शेटे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, ३ बहिनी असा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.