नगर औरंगाबाद रस्त्यावर दुचाकीस्वारास धडक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर औरंगाबाद रस्त्यावर दुचाकी स्वारास धडक दिल्याची घटना घडली. याबाबतची माहिती अशी कि, फिर्यादी आदेश पावलस जावळे (रा. साकुर शिवरस्ता शिर्डी ,ता.राहता ,जि.अ.नगर ) यांचा भाऊ मोटारसायकल वरून औरंगाबाद कडे जात होते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगर औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल निलकमल समोर त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मारूती व्हॅन एम.एच14 सी सी 0096 वरील चालकाने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी स्वारास दुखापत झाली . याबाबत मारूती व्हॅन चालक (नाव पत्ता माहित नाही ) अपघाताची माहिती न देता घटनास्थळा वरून फरार झाला. याप्रकरणी मारूती चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.