आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर आता हिमाचल प्रदेश ची जबाबदारी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीतील काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ निरीक्षकपदी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची निवड केली आहे, अशी असल्याची माहिती कॉग्रेस पक्षाचे जनरल सेक्रटरी जनार्दन त्रिवेदी यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. खर्‍या अर्थाने हा काँग्रेसचा मोठा नैतिक विजय ठरला. या निवडणूकतीत आ. ब थोरात यांनी काँग्रेस उमेदवार निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचा आ. थोरातांवर मोठा विश्‍वास आहे. त्यांच्या कामांचा आवाका मोठा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर हिमाचल प्रदेशच्या पक्षाच्या विधिमंडळ निरीक्षकपदाची जबाबदारी आ. थोरात यांच्यावर सोपविली. या निवडीबद्दल आ. बाळासाहेब थोरात यांचे अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.