नगर-पुणे रस्त्यावर अपघात, एक ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर पुणे रस्त्यावर चारचाकी वाहन चालकाने एकास धडक दिल्याची घटना घडली असून या धडकेमध्ये एकजण ठार झाल्यामुळे परिसरातील वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून अज्ञात वाहन चालक पसार झाला असून याबाबत अज्ञात चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबतची माहिती अशी कि फिर्यादी परमेश्‍वर रंगनाथ तौर (रा.काळेगावथडी, हिरवा बुद्रूक ता.माजलगाव ,जि बीड ) यांचा चुलत भाऊ पंकज उर्फ श्रीकृष्ण तौर यांना नगर पुणे रस्त्यावरील अक्षता गार्डन येथील सुगंधी चाळीच्या कॉर्नरजवळ जोराची धडक दिल्यामुळे या धडकेमध्ये पंकज तौर यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.