जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे कारभारी .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या या निवडणुकांमध्ये देखील सरपंच पद हे थेट जनतेतून मतदानाद्वारे निवडण्यात आले. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीची उत्सुकता होती. ६६ ग्रामपंचायतीचे तालुका निहाय निवडून आलेले सरपंच पुढील प्रमाणे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
कोपरगाव तालुका - कान्हेगाव : संगिता कचेश्वर आहेर, बोलकी : उषा संदिप कडाळे, ब्राह्मणगाव : माधुरी साईनाथ आहेर, जवळके : बाबूराव कारभारी थोरात, कुंभारी : प्रशांत एकनाथ घुले, वारी : कानडे सतिष सुकदेव.

श्रीरामपूर तालुका - उंदिरगाव : सुभाष बोधक, शिरसगाव : आबासाहेब गवारे. उक्कलगाव : नितीन थोरात. भोकर : दत्तात्रय आहेर, खिर्डी : प्रभाकर कांबळे, गुजरवाडी : अमोल गुजर, निमगाव खैरी : उज्ज्वला शेजूळ, कान्हेगाव : गिताराम खरात, फत्त्याबाद : शंकर वरखड. माळवाडगाव : बाबासाहेब चिडे.

राहुरी तालुका - वळण पिंप्री : सरपंच सविता शेटे, डिग्रस : पोपट गोपीनाथ बर्डे, सडे : चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ, कानडगाव : दामोधर मनोहर संसारे, चिंचोली : गणेश इंद्रभान हारदे, निंभेरे : अलका राजेंद्र सिनारे.

नेवासा तालुका - पाचेगाव : संगिता शिवाजी कांबळे, करजगाव : विमलबाई दत्तात्रय बर्डे, कौठा : विजया मच्छिंद्र डाके, पानेगाव : संजय पोपटराव जंगले, फत्तेपूर : तुळशिदास धोंडीराम शिंदे, रस्तापूर : वसंतराव रामभाऊ उकिर्डे, देडगाव : स्वाती चंद्रकांत मुंगसे.

संगमनेर तालुका - आश्वी बुद्रुक : महेश बाळासाहेब गायकवाड. आश्वी खुर्द : म्हाळू गायकवाड.

राहाता तालुका - धनगरवाडी : रामभाऊ आदमाने, पिंप्री निर्मळ : मधुकर निर्मळ, कोऱ्हाळे : वैशाली थोरात, दुर्गापूर : सुनिता गडगे, निमगाव कोऱ्हाळे : शिल्पा कातोरे, दहेगाव कोऱ्हाळे : विठ्ठल डांगे, दाढ बुद्रुक : पूनम तांबे, वाकडी : डॉ. संपत शेळके.

अकोले तालुका - कोंभाळणे : शांता पोपरे, पैठण : जुलेखा गोडे.

नगर तालुका - देऊळगावसिद्धी : बुलाखे हरिभाऊ केरु, मेहेकरी : संतोष पालवे, निंबोडी : बेरड शंकर बाबासाहेब, हिवरे झरे : काटे अनुजा मयुर, अरणगाव : गहिले स्वाती मोहन, बारदरी : नितीन जंगम.

शेवगाव तालुका - बोधेगाव : सुभाष पवळे, बालमटाकळी : कौशल्या कवडे, मुंगी : बबन उर्फ दादासाहेब भुसारी, वरुर : मनिषा लव्हाट, भगुर : वैभव पुरनाळे, शहरटाकळी : अलका शिंदे, खरडगाव : योगिता बोडखे, कऱ्हे टाकळी : सय्यद शफीक गुलाबभाई, धोरसडे अंत्रे : सारिका वाघमारे, हिंगणगावने : वर्षा पवार.

श्रीगोंदा तालुका - कोळगाव : धस प्रतिभा , टाकळी लोणार : शिंदे नवनाथ , विसापूर : जठार अरविंद , अधोरवाडी : लकडे मनिषा, मढेवडगाव : महानंदा मांडे, आनंदवाडी : नलावडे सुदाम, पेडगाव : कणसे सुलोचना , देवदैठण : जयश्री गुंजाळ .

कर्जत तालुका - कुंभेफळ : चंद्रकांत धांडे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.