कोण म्हणतो पैसे झाडाला लागत नाही; पण येथे झाडालाच पैसे ऊगवतात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोण म्हणतो पैसे झाडाला लागत नाही, पण ब्रिटनमध्ये एक असे झाड आहे ज्यावर पैसेच पैसे उगवतात. आता तुम्ही विचार करत असाल कि हे कसे होऊ शकते, त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण बातमी वाचावी लागणार आहे.ब्रिटनच्या स्कॉटिश हाईलॅंडच्या पीक झोन फॉरेस्टमध्ये एक झाड आहे ज्यावर नाणी चिकटलेली आहेत आणि हे झाड लावणारा माणूसच आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा ब्रिटनचे हे जंगल लोकांच्या नजरेत आले.व्हायरल फोटोमध्ये, झाडांच्या मध्यभागी विविध देशांची नाणी आहेत. बरीचशी नाणी ब्रिटिश आहेत. हे झाड १७०० वर्षांचे आहे. या झाडावर अशी कोणतीही जागा नाही जिथे नाणी दिसू शकत नाहीत.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या झाडावर लावलेल्या नाण्यांचे कारण अतिशय विशेष आहे. या झाडाबद्दल अशी धारणा आहे की या झाडावर नाणी लावल्याने आपली इच्छा पूर्ण होते. येथे जोडपी या झाडावर नाणे लावतात, त्यामुळे त्याचे संबंध कित्येक वर्षांपर्यंत टिकते. येथे मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकही येतात.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.