रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नागरदेवळे ग्रामपंचायतमध्ये जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांनी 25-15 योजना तसेच 14 व्या वित्त आयोगातून प्रस्तावित केलेल्या रस्त्यांची कामे न करताच पूर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बिले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सुमारे 15 लाखांचा हा गैरव्यवहार असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकाऱ्यांना तक्रार अर्जासह निविदेच्या प्रती व काम पूर्णत्वाचा प्रती महेश झोडगे यांनी दिल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.