गणेश भूतकरची हत्या करणाऱ्या ३ आरोपीना नाशिकमध्ये अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शनिशिंगणापूर येथे बुधवार दि.२० रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गणेश मच्छिंद्र भूतकर याची निर्घृणपणे हत्या करणारे ३ आरोपी नाशिक येथील येवला नाका परिसरातून जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार दि. २२ रोजी केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यामध्ये पंकज चांगदेव बनकर (वय २७, रा, बानकर वस्ती, शिंगणापूर, ता.नेवासा), मयुर बाळासाहेब हारकळ (वय २३, रा.घोडेगाव, ता.नेवासा), अर्जुन सुरेश महाले (वय ३१, रा.शिंगणापूर, ता.नेवासा) यांचा समावेश आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्थिक वादातून शनिशिंगणापूर येथील गणेश भुतकर याची बुधवार दि. २० रोजी अत्यंत निघृर्णपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण ७ जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.