खासदारांच्या गावातील शाळेस ग्रामस्थांनी ठोकले टाळे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या सहा महिन्यांपासून जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील शाळेमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याबाबत शिक्षणाधिकारयांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज केले तरी शिक्षक न मिळाल्याने दि. 21 डिसेंबर रोजी ग्रमस्थानी शाळेला कुलूपच ठोकले.हे गाव जिल्हा परिषद सदस्य वंदना लोखंडे आणि शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दिघोळ येथे 1 ली ते 4थी पर्यंत शाळा असून 115 इतकी पटसंख्या आहे. याठिकाणी चार शिक्षकी शाळा आहे. एक शिक्षक सहा महिन्यांपूर्वी जिल्हा बदली मध्ये बदलून गेल्याने त्यांच्या जागी आद्याप शिक्षक मिळाला नसल्याचे करण सांगूण या ठिकाणी शिक्षकच आले नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक द्या अन्यथा आम्ही ग्रामस्थ दि. 21रोजी शाळेला कुळूप ठोकू असे निवेदन दिले होते.तरीदेखील सहा महिने शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.