टी-२०मध्ये धोनीने रचला नवा विक्रम

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात एक नवा विक्रम रचला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
थिसेरा परेराला भारताचा यष्टीरक्षक असलेल्या धोनीने यष्टिचीत करून बाद केले आणि एक नवा विक्रम रचला. टी-२० क्रिकेटमधील परेरा हा धोनीचा २०० वा बळी ठरला आहे. धोनीने परेराला बाद करत टी-२० मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल या यादीत २०७ बळींसह पहिल्या स्थानी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.