कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण शिवारात येथील इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सदर प्रकाराबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१७ पासून यातील आरोपीने पीडितेवर तिच्या घरात व स्वत:च्या शेतात वारंवार अत्याचार करून तिला सात महिन्यांची गर्भवती केले. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत दि.३० रोजी पीडितेच्या फिर्यादीवरुन त्याच गावातील एका अल्पवयीन मुलावर बाल लैंगिक अत्याचार व विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.