मालमत्तेच्या वादातून केडगाव मध्ये महिलेस विवस्त्र करून मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मालमत्तेच्या वादातून एका महिलेस १३-१४ जणांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर परिसरात रविवारी (१७ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दरोडा विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भागचंद सोनाजी शिरसाठ, महेश ज्ञानदेव बनगे, गमेश बागचंद, पौर्णिमा महेश बनगे, रंभा ज्ञानदेव बनगे, संगीता नवनाथ कांबळे, अमोल नवनाथ कांबळे, राजू नवनाथ कांबळे, साखरबाई प्रकाश सोनवणे, राजसबाई देवराम मगर, विजय देवराम मगर, रमेश लक्ष्मण गावडे, राजू रामेश गावडे, अमोल रमेश गावडे (सर्व राहणार केडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पीडित महिला तिच्या नातेवाईकांमध्ये अनेक वर्षांपासून मालमत्तेचा वाद सुरू आहे. त्यांनी यापूर्वी एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली आहे. न्यायालयातही हा वाद सुरू आहे.दरम्यान, रविवारी दुपारी आरोपींनी महिलेच्या घरात प्रवेश करत तिच्या अंगावरील कपडे फाडून लाकडी दांडक्याने मारहाण केली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.