विहिरीच्या पाण्याचा वादातून महिलेस मारहाण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शुक्रवारी (दि. १५) सामायीक विहिरीच्या पाण्याबाबत न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी एका महिलेसह दाम्प्त्यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाबुर्डी घुमट येथील शारदा महादेव मोरे यांनी सामाईक विहिरिच्या पाण्याबाबत न्यायालयात दावा दाखल केला असून हा दावा मागे घेण्यासाठी दिलीप बबन बोठे (रा. वाळुज पारगाव), बलभिम सुखदेव मोरे, परमेश्वर सुखदेव मोरे (दोघे रा. बाबुर्डी घुमट) यांनी लाकडे दांडके व लोखंडी रॉडने शारदा मोरे यांच्यासह आशा तान्हाजी मोरे, तान्हाजी रंगनाथ मोरे यांना मारहाण केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या प्रकरणी शारदा मोरे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. गायकवाड हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.