शिर्डी-पुणतांबा रेल्वे लाईनवर भुयारी मार्गसाठी रेल्वे मंत्रालयाची मंजुरी - खा.दिलीप गांधी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कान्हेगाव - चितळी या लोहमार्गावर दोन्ही बाजूच्या जनतेस वाहतूक सोयीची होण्यासाठी सब-वे (भूयारी मार्ग) होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठ पुराव्यामुळेच रेल्वे मंत्रालयाने कान्हेगाव-चितळी दरम्यान भुयारी मार्गास मंजुरी मंजुरी दिली असून पुढील कार्यवाही तात्काळ सुरु होणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तसेच निघोज-रुई शिव रस्त्यावर रेल्वे ओव्हरब्रीज (उड्डाणपूल) होणेबाबतच्या कामाबाबत रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे कळविले आहे . याबाबत खासदार दिलीप गांधी यांचे कान्हेगाव व चितळी परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.