जीपला कट मारण्याच्या कारणावरून तरुणास मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जीपला कट मारण्याच्या कारणावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील राहुल नागेश वरे (वय २४) व इतर दोघांनी प्रकाश जगन्नाथ शिंदे यास जबर मारहाण केली. राहुल वरे यास राजुर पोलीसांनी अटक केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहीती अशी की फिर्यादी प्रकाश जगन्नाथ शिंदे (रा.राजुर) यांना जीपला कट मारण्याच्या कारणावरून राहुल वरे व इतर दोन तरूणांनी बेदम मारहाण केली. राजुर पोलीसांत कलम ३२३, ३२४, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. पोलीसांनी इतर फरार आरोपींचा शोध घेऊन दहशत माजविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजुर ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.