स्टेट बँक चौकाला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नांव देण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्टेट बँक चौक येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर स्टेट बँक चौकाला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नांव देण्याची मागणी करण्यात आली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी पप्पू ढाकणे, प्रा.अमोल खाडे, भगवान आव्हाड, बबन घुले, सचिन गुलदगड, निलेश बडे, रमेश आधके, निखील शेलार, सुशील कदम, राम गुंड, बाजीराव पालवे, अशोक घुले, गौतम बेळगे, अंगदा बेळगे,शरद बेळगे, दीपक फंदे आदि उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पप्पू ढाकणे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी दुर्बल वंचित घटकाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक योगदान न विसरता येणारे आहे. लोकनेता म्हणून त्यांची ओळख संपुर्ण भारतात निर्माण झाली असून, शहरातील स्टेट बँक चौकाला स्व.गोपीनाथ मुंडे चौक नांव देण्याच्या मागणीसाठी मनपा स्तरावर पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.