दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, विसापूर, मढेवडगाव, देवदैठण, टाकळी लोणार, आनंदवाडी, अधोरेवाडी, पेडगाव या आठ ग्रामपंचायतींसाठी येत्या २६ डिसेंबर रोजी मतदान होत असून. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज सोमवारी दि.११ डिसेंबर रोजी या आठ ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदासाठी एकूण ४१३ तर सरपंचपदासाठी एकूण ७८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
त्यामध्ये कोळगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ९८ अर्ज तर सरपंचपदासाठी ६ उमेदवारी अर्ज, विसापूर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ४५,सरपंच पद १४, मढेवडगाव ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ६५, सरपंच ९, देवदैठण सदस्यपदासाठी ४२, सरपंच ११, टाकळी लोणार ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २८, सरपंचपदासाठी ७, 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आनंदवाडी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ५१, सरपंचपदासाठी १२, अधोरेवाडी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २१, सरपंचपदासाठी ५, पेडगाव ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ६३, सरपंचपदासाठी १४ अर्ज असे एकूण आठ ग्रामपंचायतीसाठी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी एकूण ४१३ उमेदवारी अर्ज तर सरपंच पदासाठी एकूण ७८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.