माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपाचा दर सर्वाधिक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यात उसाला सर्वाधिक २५५१ दर हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृषा (देवदैठण) या खासगी कारखान्याने दिला आहे. केदारेश्वरने २५५० रुपये दर दिला होता. या दरापेक्षा एक रुपये जास्त जास्त दर साईकृपाने दिला असून, ही रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ज्ञानेश्वरने २ हजार ५०० रुपये दिला आहे. तर अगस्ती, प्रवरा, गणेश, मुळा, नागवडे, कुकडी हे सहकारी व प्रसाद या खासगी कारखान्याने २ हजार ३०० रुपये दर टनामागे दिला आहे. तर कोपरगावमधील कोल्हे यांच्या संजीवनी २१३०, तर काळे सहकारी कारखान्याने एफआरपीप्रमाणे १८८४ रुपये हा दर दिला आहे. काही कारखान्यांनी जास्त दर दिला आहे. परंतु आता साखरेचे दर घसरत असल्याने ही रक्कम कशी द्यायची याचा प्रश्न कारखान्यांसमोर उभा राहिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.