अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पत्र्याचा तांडा येथील कुलदीप विक्रम पवार याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पत्र्याचा तांडा गावात ही घटना घडली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
पत्र्याचा तांडा येथील अल्पवयीन मुलगी विद्यालयात जाताना कुलदीप विक्रम पवार हा तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. शुक्रवारी रात्री युवतीच्या घरासमोर येऊन पवार याने शिवीगाळ सुरू केली. या वेळी मुलीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पवार याने मुलीचा विनयभंग करून तिला दमदाटी केली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
मुलगी घडलेल्या प्रकाराने बेशुद्ध झाली. नातेवाईकांनी तिला दवाखान्यात नेले. तेथे येऊनही पवार याने नाटक करू नकोस, नाहीतर तुला मारील, अशी धमकी दिली. मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एस. राक्षे तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.