गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गुरुनानक देवजी यांच्या 548 व्या जयंती निमित्त शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गुरुनानक देवजींच्या जयघोषात महिला व पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दयासिंगजी येथून या मोटारसायकल रॅलाचे प्रारंभ झाले. रॅलीमध्ये गुरुनान देवजी यांचे भव्य तैलचित्र अग्रभागी होते. शहराच्या प्रमुख मार्गावरुन रॅलीचे मार्गक्रमन होवून, गुरुद्वारा येथे रॅलीचा समारोप झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.