शिवसेनेच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती महापालिकेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला अडथळे ठरणारे आणि बेकायदेशीर असलेल्या धार्मिक स्थळांवर सध्या महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे 2 दिवसात 5 मंदिर जमीनदोस्त करण्यात आले असून या विरोधात शिवसेनेच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती महापालिकेत आणून बसवण्यात अली असून मंदिरे पाडू नका अशी भूमिका घेण्यात आली आहे .
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून मंदिरे पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे दोन दिवसात 5 मंदिरे पाडण्यात आल्याने विविध संघटना संतपल्या असून आज महापालिकेत शिवसेनेसह बजरंग दल यांच्या वतीने पडलेल्या मंदिरातील मूर्ती मनपा आवारात स्थापन करण्यात आली आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला मात्र ही कारवाई कोर्टाच्या आदेशाने चालू असून चालूच राहणार असे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
तोपर्यंत धार्मिक स्‍थळावर कारवाई करू नये - नगरसेवक योगीराज गाडे 
मनपाचे सर्वेक्षण चुकीचे असताना आणि आयुक्तांनी फेरसर्वेक्षण करण्याचे मान्य केलेले असतानाही कारवाई सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मीमाता मंदिर हे जुने असून तेथील मूर्तींची फॉरेन्सिक तपासणी करावी, तोपर्यंत या धार्मिक स्‍थळावर कारवाई करू नये, अशी मागणी यावेळी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.