कोपरगावात हायमॅक्‍स कोसळून तिघे जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव शहरात सुदेश थिएटरसमोरील नगरपालिकेचा “हायमॅक्‍स’ सोमवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने एका महिलेसह तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे बाजारकरूंची चांगलीच धावपळ उडाली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत वृत्त असे, आज कोपरगावचा आठवडे बाजार असल्याने मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गांधी चौक या परिसरात नागरिकांची वर्दळ होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सुदेश थिएटरसमोरील गणपती मंदिराशेजारचा नगरपालिकेचा “हायमॅक्‍स’ अचानक गर्दीत कोसळला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी पुष्पा पगारे या महिलेसह राज पगारे व इतर एक जणाच्या अंगावर “हायमॅक्‍स’ पडल्याने मार लागून तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकाराने बाजारकरूंची चांगलीच धावपळ उडाली. पालिकेने शहरात ठिकठिकाणी “हायमॅक्‍स’ उभे केले. ते खालून गंजून जीर्ण झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.