बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र राज्य व कृषी पणन मंडळ पुणे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर. यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी, आता शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येणार आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या शेतमाल तारण योजनेत वखार पावतीवर तूर, मूग, उडिद, सोयाबीन, सूर्यफुल, हरभरा, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका आदी मालावर त्या मालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के एवढे कर्ज, ६ टक्के व्याज दराने दिले जाणार आहे. सदरचे कर्ज हे संबंधित शेतकऱ्याने सहा महिन्यांच्या मुदतीत या कर्जाची परत फेड करावयाची आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा., असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, उपसभापती रेश्माताई चोभे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.