श्रीगोंदा तहसीलदारांची अवैध वाळू तस्करांवर कारवाई ,९ लाखांच्या ३ बोटी नष्ट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील अनगरे, आर्वी, तसेच दौंड तालुक्यातील देऊळगाव, परिसरातील ३ अवैध उत्खनन करणाऱ्या ३ बोटी श्रीगोंदा व दौंडच्या महसूल पथकाने जाळून नष्ट केल्या. या कारवाईत वाळू तस्करांचे अंदाजे जवळपास ९ लाखांचा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
सदर कारवाई सकाळी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान करण्यात आली. सदर कारवाईत जिल्हाधिकारी कार्यालयतील खनिकर्म अधिकारी बामणे, तहसीलदार महेंद्र माळी, अनगरेचे तलाठी पोटे, तलाठी बुरकुल, भावसार, गार, माने, दिवेकर, एडूळे, अशोक मासाळ यांनी संयुक्तपणे सदरची कारवाई केली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

यापुढे देखील अशीच संयुक्त कारवाई करून वाळूचोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अशी माहिती श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. या धडक कारवाईने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.