कोपरगावातील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या दिव्या पॅलेस लॉजमध्ये स्वप्निल कृष्णा खोजे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मध्यवर्ती भागात स्थानकासमोर असलेल्या दिव्या पॅलेस या लॉजमध्ये स्वप्निल खोजे (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याने रुम नंबर २०१ मध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरूण दि. ७ नोव्हेंबर पासून लॉजमध्ये राहत होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

त्याची रूम काल दि. २१ नोव्हेंबर रात्री पासून बंद असल्यामुळे लॉजच्या मालकाला शंका आली व त्यांनी वारंवार आवाज दिला परंतु आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी रूमचा दरवाजा तोडला. आत कृष्णा याने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.