झहिर खान आणि चकदे गर्ल सागरिका यांचा लग्नसोहळा पार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज झहिर खान आणि चकदे गर्ल सागरिका यांचा लग्नसोहळा पार पडला. झहिर खान आणि सागरिकाच्या लग्नाचे फोटोज विद्या माळवदेनं ट्विट केलेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
लग्नसमारंभात सागरिका खूप सुंदर दिसत होती. सव्यासाचीनं तिचा पूर्ण पोशाख डिझाइन केला होता. लाल साडी आणि त्यावर एम्ब्राॅयडरी असलेला ब्लाऊज यामुळे सागरिक एकदम खुलून दिसत होती. आणि तिच्यासोबत कुर्ता घातलेला राजबिंडा झहिर खान. सगळेच या जोडीचं कौतुक करण्यात दंग होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
दरम्यान हा लग्नसोहळा अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळाच्या उपस्थितीत पार पडला. या जोडप्याच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन येत्या 27 तारखेला मुंबईत होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.