मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिका न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करत आहेत. या कारवाईत कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. महापालिका जे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडत आहे. ते पुन्हा कोणालाही बांधता येणार नाही. जे कोणी बांधले, मग ती राजकीय संघटना असो की स्थानिक रहिवाशी, त्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रभारी आयुक्त भानुदास पालवे यांनी या बैठकीत दिले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेने पाडलेल्या मंदिराच्या पुनर्निर्माणचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कल्याण रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर त्यानुसार बांधण्याचा घाट घातला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------


भानुदास पालवे यांनी त्याची दखल या बैठक घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर इतर राजकीय व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.