मनसेकडून आयुक्तांना सलाईनची भेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील उपनगर असलेल्या भागात आरोग्य व्यवस्था कोलमडली असून, साथींच्या आजारांचा प्रार्दूभाव वाढला आहे. आगरकर मळा, आनंदनगर परिसरात अस्वच्छता वाढली आहे. आरोग्य विभागाला कळवूनही स्वच्छतेबाबत कारवाई होत नाही. त्यामुळे परिसरात साथींच्या आजारात वाढ झाली आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आयुक्त घनश्याम मंगळे यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सलाईनची भेट दिली. आनंदनगर व आगरकर मळा भागात डासांचा प्रार्दूभाव वाढला आहे. चिकनगुणिया, गोचीडताप, हिवताप, डेंगी, व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. डेंगी सदृश आजाराने लहान मुलीला जीव देखील गमवला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
महापालिकेच्या आरोग्य विभागाला संपर्क साधून परिसरातील अस्वच्छता आणि औषध फवारणीची मागणी करण्यात आली होती. तरी देखील त्यावर कारवाई झाली नाही, अशी कैफियत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्यासमोर मांडली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.