रस्त्यात कुठेही स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावरच लघुशंकेला जावे लागले - प्रा.राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता याबाबत स्पष्टीकरण पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावरच लघुशंकेला जावे लागले.
सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनिमित्त महिनाभरापासून राज्यभरात दौरे करत आहे. सततच्या प्रवासामुळे आणि तापमानातही वाढ झाल्याने आजारी होतो. दौऱ्यावर असताना रस्त्यात कुठेही स्वच्छतागृह दिसले नाही. त्यामुळे उघड्यावरच लघुशंकेला जावे लागले, असे प्रा.राम शिंदे यांनी सांगितले आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

तर सर्वसामान्यांच्या वर होत असलेली कारवाई किती योग्य ?
मंत्रीच असं वागत असतील तर स्वच्छ भारत अभियान मोहिमेला तडा बसत असल्याचं जाणकारांचा म्हणणं आहे त्यामुळे राज्यातील मंत्रीच जर या अभियानाला हरताळ फासत असतील तर सर्वसामान्यांच्या वर होत असलेली कारवाई किती योग्य आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.