सुजित झावरे पाटील सोशल मिडीयावर सक्रीय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जि.प चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी जनतेशी थेट नाळ जोडणाऱ्या सोशल मिडीयावर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जनसामान्यांशी थेट संवाद साधणार आहेत. फेसबुक,या समाज माध्यमांचा वापर करून सुजित झावरे पाटील वेळोवेळी आपली राजकीय भूमिका, समकालीन घटनांशी निगडित भाष्य याद्वारे मतदारसंघातील लोकांशी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
फेसबुक वर Sujit Zawre Patil हे पेज त्यांनी चालू केले असून सुजित झावरे पाटील यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे राजकारण-समाजकारण यावरील भाष्य, सत्ताकाळात केलेली विकासकामे, तालुक्यातील प्रश्न, साहित्य-संस्कृती-क्रीडा या क्षेत्रांबद्दलच्या त्यांच्या जाणिवा वेळोवेळी व्यक्त करत राहतील.आजवर पारनेर मतदारसंघातील जनतेसाठी आणलेला निधी,आजवर झालेली विकासकामे, प्रस्तावित विकासकामे,या सर्व गोष्टी त्यांच्या पेज वर आपल्याला पाहायला मिळतील.

पारनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुढील लिंक ओपन करून आपण सुजित झावरे पाटील यांना लाईक, फॉलो करून त्यांच्या संपर्कात राहू शकता.तसेच मतदार संघातील तुमचे प्रश्न, अडी - अडचणी या व्यासपिठाच्या माध्यमातून मांडून त्यांच्यापर्यंत पोहचवू शकता.
फेसबुक पेज लिंक https://www.facebook.com/SujitZawarePatilDevkrupa

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.