झोपडी बांधण्याच्या कारणावरुन महिलेच्या खुनाचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :झोपडी बांधण्याच्या कारणावरुन महिलेचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सावेडीतील प्रोफेसर चौकात घडली. याप्रकरणी त्या महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
फिर्यादीत म्हटले आहे की, प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जागेत झोपडी बांधत असताना सहा ते सात जणांनी आपला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रतन गायकवाड, किसन मोरे, सुमन गायकवाड, सुजाता भिंगारदिवे, राजश्री गायकवाड, बंटी मोरे व सनी कांबळे यांच्याविरुद्ध फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.