केडगावमध्ये तरुणास शस्त्राचा धाक दाखवून मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेप्ती येथील राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणास शस्त्राचा धाक दाखवून मारहाण झाल्याची घटना केडगाव येथे रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी भादंविक च्या ३४१, ३२३, ५०४, ५०६ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमोल दिनकर आमले (वय २२, रा. नेप्ती) हा त्याच्या बजाज पल्सर मोटारसायकहून (क्र. एम.एच.१६ बी एक्स ८१७६) घरी जात असताना अर्चना हॉटेलमागे शुभम जालिंदर शिंदे, युवराज जालिंदर शिंदे, व जालिंदर शिंदे (सर्व रा. नेप्ती) यांनी ओमीनी कार आडवी लावून निवडणुकीच्या वादातून शिवीगाळ केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

तू निवडणुकीत जास्त पुढे पुढे का केले असे बोलत शस्त्राचा धाक दाखवून लाथा बुक्यांनी मारहाण केली. कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारु, अशी धमकीही देण्यात आली. पुढील तपास सहा. पो. नि. मनोजकुमार राठोड हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.