शालेय मुलींच्या छेडछाडीविरोधात ठाण्यावर मोर्चा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी व परिसरातील ग्रामीण भागातून संगमनेर शहरात येणाऱ्या शालेय मुलींची एका समाजातील टोळक्याकडून छेड काढली जाते. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी कोल्हेवाडी ग्रामस्थांनी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
पोलिस निरीक्षक गोविंद आेमासे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. कोल्हेवाडी व लगतच्या परिसरातून शिक्षणासाठी मुली मोठ्या संख्येने संगमनेरमध्ये येतात. शहरातील दिल्ली नाका भागात या मुलींची काही मुले छेडछाड करतात. याबाबत विचारणा केल्यास संबंधितांना मारहाण केली जाते, धमकावले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.