आश्वी परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरूच.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील कोकजे वस्तीवर दहा फुट उंचीच्या भिंतीवरून आतमध्ये प्रवेश करत जर्मन शेफर्ड या जातीची कुत्री बिबट्याने ठार केल्याने उद्योजक प्रशांत कोडलीकर यांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आश्वी खुर्द परिसरातील आश्वी- दाढ रस्त्यालगत कोकजे वस्ती आहे. याठिकाणी प्रशांत कोडलीकर यांच्या गाईचा गोठा व शेतमजुरांचे कुटुंब राहतात. या वस्तीला दहा फूट उंचीचे पक्के बांधकाम केलेली भिंत आहे. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने भिंतीवरुन उडी मारत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने जर्मन शेफर्ड या जातीची कुत्री ठार केली. सकाळी प्रशांत कोडलीकर यांनी वन विभागाला याबद्दल माहिती दिली, मात्र वनविभाने कुत्र्याचा पंचनामा होत नाही, असे सागितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
वीस गावे व चाळीस किलोमीटर बागायत पट्टा असलेल्या परिसरात केवळ एक पिंजरा व तुटंपुजे कर्मचारी, रात्रीचे भारनियमन अशा परिस्थितीत बिबट्याचा परिसरात सुळसुळाट वाढल्याने या परिसरातील नागरीकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.