निंबळकमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या सहा जणांची टोळी एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडली.यांच्याकडून घातक शस्त्रे तप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास निंबळक चौक ते विळद बायपास येथे करण्यात आली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
यात यासीन मासूम खान (रा.जळगाव), खालीद गुलामगौस बेपारी (रा.आळेफाटा), सर्फराज जमीर शेख, शेख इम्रान सत्तार, इम्रान शरीफ खान, शेख अफजल सत्तार (सर्व रा.जळगाव) यांना अटक केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

त्यांच्याकडून तलवार, गुप्ती, बेस बॉलचे दांडके, लोखंडी रॉड, सूती रस्सी, स्कोडा कार (क्रमांक एमएच १९, वाय. २१००), रोख रक्कम व ट्रक (एमएच १६, टी ९६७७) असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पोना.पांढरकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि. विनोद चव्हाण हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.