फूड एन जॉय' ही नगर शहरातील हॉटेल्स मधील जेवण घरपोहोच देणारी सेवा सुरू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आपले नगर शहर हे खाद्यसंस्कृतीसाठी महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते.याचे कारण म्हणजे नगर शहरातील हॉटेल्स मध्ये मिळणारी पदार्थांची गुणवत्ता आणि माफक दर होय.हीच खाद्य संस्कृती आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी नगर शहरात food n joy या कंपनीची ब्रँच ही सुरु होत आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
संपूर्ण भारतामध्ये या कंपनीच्या शाखांचा झपाट्याने विस्तार होत आहे.आज आपल्या नगर शहरामध्ये नोकरी करणारे पती-पत्नी असतील, घरी एकटेच राहणारे वयोवृद्ध असतील,व्यवसायात व्यस्त असणारे व्यावसायिक असतील,अभ्यासात मग्न असणारे कॉलेजचे विद्यार्थी असतील,काही विशिष्ठ समाजातील माता भगिनी हॉटेल मध्ये जाऊन जेवण करणे योग्य मानत नसतील,काहींना थंडी,ऊन,वारा,पावसात बाहेर जेवायला जाण्याचा कंटाळा येत असेल, अशा वर्गांसाठी food n joy तुमच्या एरिया मधील तुमचे मनपसंत हॉटेल मधील रुचकर जेवण तुमच्या घरी आणून देणार आहे ते ही त्याच हॉटेल च्या दरामध्ये. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यासाठी आपणाला 7517515656 या नंबर वरती कॉल करून आपल्या जवळचे हॉटेल निवडून ऑर्डर द्यायची आहे .बस्स food n joy चा स्टाफ गरमा गरम जेवण घेऊन आपल्या दारात असेल.या कंपनी कडून भिशी पार्टी, किट्टी पार्टी,सेमिनार यांसाठी विशेष सवलत देखील मिळणार आहे.सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या कंपनीचे MD आपल्या नगरमधील किरण बेरड हे आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.