कॅफे ब्लॅक एन रेड - कॉफी आणि बरच काही ....


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :Café Black n Red हा स्टुडीओ थीम बेस्ड कॅफे नगर शहराच्या मध्यभागी बदलत्या तरुणाईच्या निवडी आणि गरजा पाहून चालू करण्यात आला आहे. Freedo हे पेय,ही ह्या ठिकाणाची खासियत आहे.


पुण्यातून MBA बायोटेक स्पेशलचे शिक्षण घेतलेले उद्योजक बाळासाहेब पालवे यांचे कुटुंब मुळचे नगरचे, त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले पण गावाकडची ओढ असल्याने व्यवसाय करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी नगरचीच निवड केली.

नगर मध्ये आल्यावर कॅफे साठी त्यांचे मित्र अँड़ प्रसन्ना जोशी यांच्याशी पालवे यांनी संपर्क केला असता अँड़ प्रसन्ना जोशी यांनी स्वताकडील जागा उपलब्ध करून दिली, तसेच डिझाईन व इतर संकल्पनांबाबत मार्गदर्शन केले, आणि हा कॅफे साकार झाला.

Café Black n Red ही स्टुडिओ बेस थीम

नगर शहरातील हॉटेल इंडस्ट्रीजचा अभ्यास करता त्यांना शहरातील लोकाना निवांत आणि चांगल्या जागेत क्वालिटी फूड शहराच्या मध्यभागात लोकांना मिळत नाही, Freedo सारखे ब्रँड्स नगर मध्ये नसल्याची खंत जाणवत होती. शहरातील लोक खाण्यासाठी सावेडी भागात जातात, ही गरज पाहून शहराच्या मध्य भागात त्यांनी हा कॅफे सुरु केला.
बर्थडे सेलिब्रेशन, स्मॉल पार्टीज ,फॅमिली पार्टी, या सर्व सुविधा 

Café Black n Red ही स्टुडिओ बेस थीम हॉटेल्स चीन,युरोप,इटली,जर्मनी देशांतील आहेत. देश विदेशातील लोकप्रिय authentic फूड नगरकराना देण्याचा प्रयत्न आगामी काळात या माध्यमातून ते करणार असल्याचे सांगतात.खवैय्यांसाठी क्वालिटी फूड आकर्षक आणि उत्तम दर्जाची सेवा देतानाच किचन सेफ्टी रूल्सवर ही त्यांची टीम काम करते.

बर्थडे सेलिब्रेशन, स्मॉल पार्टीज ,फॅमिली पार्टी, या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असून आगामी काळात ग्राहकांना मोफत घरपोच सेवा फक्त ४५ मिनिटांत देण्याची सुविधाही सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Café Black n Red 
पत्ता – जुन्या कोर्टाशेजारी,कर्डिले सोनोग्राफी सेंटर समोर, संपर्क - 99679 15135

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.