आ.संग्राम जगताप यांच्या ३ वर्षांच्या कामकाजाबाबत सत्यजीत तांबेंची उपरोधिक टीका.

File Photo - Satyajeet Tambe

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभा निवडणूकीच्या निकालास ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कामकाजाबाबत उपरोधिक टीका केली आहे. बदलत्या नगर बाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली असून सोशल मिडीयावर ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ही पोस्ट 


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

आज १९ ऑक्टोबर, विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून बरोबर ३ वर्ष झालीत. खरंच समाधान आहे , ३ वर्षात नगर शहर संपूर्ण बदलून गेलंय. पिण्याच्या पाण्याची २४ तास सोय झालीय, रस्ते चकचकीत झालेत, सर्वत्र लहान मुलांसाठी छान गार्डनस् व विद्यार्थ्यांसाठी वाचनालय झालीत, उड्डाणपूल पूर्ण झालाय, बायपास मुळे शहरातल्या रस्त्यांना ताण कमी पडतोय, पुणे-नगर रेल्वे चे कामही अंतीम टप्प्यात आलयं, एमआयडीसीत आलेल्या नविन मोठ्या उद्योगांमुळे हजारो युवकांना नोकरी मिळालीय, कुणालाही नगर सोडून पुण्या- मुंबईला जावसं वाटत नाहीय. आता नगर शहर रिटायर लोकांचे व पेन्शरांचे शहर म्हणून नव्हे तर युवकांचे वेगाने प्रगत होणारे शहर म्हणून ओळखले जातंय, यापेक्षा काय अधिक पाहीजे !

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.