Photos - शिर्डी आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे लोकार्पण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्‍ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्‍या हस्‍ते शिर्डी आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्‍यात आले. राष्‍ट्रपती महोदयांनी शिर्डी-मुंबई विमानसेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. 

 
Powered by Blogger.