एमआयडीसीतील कंपनीचे शटर तोडून २० हजाराची चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एमआयडीसीतील कंपनीचे शटर तोडून चोरट्यांनी २० हजार रुपयांचे ॲल्युमिनियम क्वाईल चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (दि.५) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी कंपनीचे शटर तोडून आत प्रवेश केला. 



ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कंपनीतील अन्य साहित्य अस्ताव्यस्त करून ॲल्युमिनियमची चोरी केली. हा प्रकार कंपनी मालक संदीप चंद्रकांत केंद्रे (रा.पाईपलाईन रोड) यांच्या लक्षात आला असता त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली.केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एस.एम.हापसे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.