एकाच दिवशी चोरट्यांनी लांबवल्या दोन बुलेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील रहेमतनगर व गोल्डन सिटी या ठिकाणाहून दोन बुलेट मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी ९.३० ते बुधवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या पूर्वी घडल्या आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
----------------------------------------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
प्रत्येकी दीड लाख रुपये किंमत बुलेटची आहे. दिलमीर अलीम सय्यद हे शहरातील ईदगाह मैदान येथे राहातात. त्यांच्याजवळील बुलेट मोटारसायकल रहेमतनगर येथून मंगळवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन पोबारा केला. याबाबत दिलमीर सय्यद यांनी फिर्याद दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.